इंजिनमध्ये बिघाड, मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात थांबली होती. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावला जाणाऱ्या १२०५१ या जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन आरवली रोडनजीक नादुरुस्त झाले. सावर्डेपर्यंत ही गाडी मुळात ४० मिनिटे विलंबाने धावत होती. इंजिनातील बिघाडामुळे ती आवरली स्थानकात थांबवण्यात आली. पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर सुमारे तासभराने ही गाडी रत्नागिरीकडे मार्गस्थ करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button