
वाकेड येथील शाळेत चोरी ,आठ हजार रुपयांचा ऐवज लांबविला
लांजा तालुक्यातील वाकेड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत चोरट्याने प्रवेश करून कपाटातील लॅपटॉप व टॅब चोरून नेण्याची घटना घडली आहे सकाळी शाळा उघडल्यावर हा प्रकार लक्षात आल्यावर मुख्याध्यापकांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केली आहे एकूण आठ हजार रुपयांचा हा ऐवज आहे.
www.konkantoday.com