
मिऱ्या नागपूर हायवे वरून नर्मदा सिमेंट कडे जाणाऱ्या फाट्यावर बंद पडलेल्या डंपरमुळे अपघाताचा धोका, डंपर हलवण्याची मागणी
रत्नागिरी शहराजवळील
मिऱ्या नागपूर हायवे वरून नर्मदा सिमेंट कडे जाणाऱ्या जोड रस्त्याच्या फाट्यावरती एक ना दुरुस्त झालेला डंपर गेले पंधरा दिवस उभा असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे MH 08 AP 4668 हा डंपर १५ दिवसा पासून रस्त्यावर मध्यभागी बंद पडला आहे पर्यांची मार्गाचा अवलंब करा असा बोर्ड सदर च्या डंपर च्या मागे १५ ते 20 फूटावरती आहे त्यामुळे सदर डंपरमुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नर्मदा कडून येणारी वाहाने दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . डंपर मालक किंवा माहामार्ग पोलिस यांनी हा डंपर रस्त्यावरून हलवून रस्त्याच्या एका बाजूला उभा करण्याची गरज आहे अन्यथा मुसळधार पावसात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
www.konkantoday.com