एसटी महामंडळाने बसवाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्सना चांगला प्रतिसाद
एसटी महामंडळाने बसवाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स खरेदी केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रोख रकमेऐवजी यूपीआय, क्यूआर कोड या डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येत असल्याने प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता करण्याची आवश्यकता नाही.महत्त्वाचे म्हणजे जानेवारीपासून मेअखेरपर्यंत १४ लाख ३२ हजार तिकिटांची विक्री झाली असून, यातून ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
www.konkantoday.com