
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवलीत अर्ज दाखल केला.
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, उपस्थित होते.,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली