
सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलात भाजपने बहुमत गाठले
देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत त्याप्रमाणे एनडीए 330 इंडिया 145 तर इतर 47 ठिकाणी आघाडीवर आहेत सुरुवातीच्या कलामध्ये भाजप बहुमताचा आकडा गाठल्याचे स्पष्ट दिसत आहे