वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 9000 मतांनी पुढे
वाराणसी मधून सुरुवातीला मागे पडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता वाराणसी मतदार संघातून 9000 मतांनी पुढे गेले आहेत तर गांधीनगर मधून अमित शहा 75000 मतांनी पुढे आहेत