रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचे नारायण राणे विजयी, शिवसेनेचे विनायक भाऊराव राऊत यांची 15800 मते दुसऱ्या अपक्ष उमेदवार विनायक लवू राऊत यांनी खाल्ली

विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना ४,४८,५१४ मतं मिळाली आणि ते ४७,८५८ मतांनी विजयी झाले.* त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली आहे. विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उबाठा) यांना ४,००,६५६ मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची १५,८२६ मतं विनायक लवू राऊत (अपक्ष) यांना मिळाली. ‘नोटा’ला चौथ्या क्रमांकाची ११,६४३ मतं मिळाली.विजयी उमेदवार खासदार नारायण राणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रमाणपत्र दिलं.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button