
देशात सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात, देशात एनडीए आघाडीवर तर महाराष्ट्रात अतितटीची लढत आघाडी आघाडीवर
देशात संपूर्ण मतमोजणीला सुरुवात झाली असून आता पोस्टल व अन्य मतदान मोजण्यास सुरुवात सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलाप्रमाणे देशात एनडीए 201 तर काँग्रेस बहात्तर ठिकाणी तर इतर 19 ठिकाणी आघाडीवर आहेत मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात राज्यात माहिती पंधरा ठिकाणी महायुती तर 17 ठिकाणी महाविकास आघाडी बारा ठिकाणी आघाडीवर वर आहेत आहेत
www.konkantoday.com