४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उद्या होणाऱ्या मतमोजणीची आज निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी रंगीत तालीम घेवून अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्ग चे अपरा जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्ग चे उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित आहेत