रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस यलो अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस यलो अलर्ट असणार आहे. या तीन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.त्याचबरोबर समुद्रामध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर असे वेगाने वारे वाहतील असा इशारा देखील दिला आहे.www.konkantoday.com