मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज अनिल परब उमेदवारी अर्ज भरतील, संजय राऊत यांची माहिती!

लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून उद्या (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी शक्यता वर्तवली आहे.*यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय राज्यात विधानपरिषदेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. आज ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button