जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी जात विकसित

लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी जात विकसित केली आहे.नव्या संशोधित जातीच्या रोपांच्या फुलोर्‍यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त असल्याने फुलोर्‍याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक असून साहजिकच त्यातून काजूचे भरघोस उत्पादन अन् शेतकर्‍याला जादा उत्पन्न मिळणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button