
पहिल्या दिवशी 21 एसटी गाड्या मधून चाकरमानी जिल्ह्यात दाखल
गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असताना, मुंबईतील चाकरमान्यांसाठी 12 ऑगस्टपर्यंत जादा एस.टी. गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि. 5 ऑगस्टच्या रात्रीपासून या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी 21 गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमधून 462 चाकरमानी गावी दाखल झाले. आज शनिवारी 34 गाड्या येणार आहेत.
www.konkantoday.com





