महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24

महाराष्ट्रातील एक्झिट पोलचा अंदाज समोर आलाय. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठी आघाडी मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी यावेळी 21 जागांवर आपलं नशीब अजमावलं होतं. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button