दापोली तालुक्यातील विसापूर येथील गुरूकृपा कात फॅक्टरीवर छापा टाकून खैराचे ३०१ नग जप्त
दापोली तालुक्यातील विसापूर येथील गुरूकृपा कात फॅक्टरीवर छापा टाकून खैराचे ३०१ नग जप्त करण्यात आले आहेत. सांगोला व दापोली वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.सांगोला येथून दापोली तालुक्यातील फॅक्टरीमध्ये खैराच्या लाकडाचा बेकायदा पुरवठा होत असल्याची माहिती सांगोला वनविभागाला मिळाली. यानुसार कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.सांगोला येथून दापोली तालुक्यातील फॅक्टरीमध्ये खैराच्या लाकडांचा बेकायदा पुरवठा होत असल्याची माहिती सांगोला वनविभागाला मिळाला. यानुसार कारवाई केली. सांगोला येथील वनक्षेत्रातून खैराची तस्करी करून कोकणात विक्री करणार्या सांगोला येथील दत्तात्रय शि. गोडसे आणि मारूती वि. गळवे या संशयित आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. www.konkantoday.com