
टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार नारायण राणे विजयी होत असल्याचा अंदाज
केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या नारायण राणे विजयी होत असल्याचा अंदाज टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात येत आहे. कोकणात ठाकरेंना नेहमीच साथ मिळाली आहे. शिवसेनेच्या विरोधात जाणाऱ्या नारायाण राणेंना विधानसभा निवडणुकीत पहिला पराभव ठाकरेंचे शिलेदार वैभव नाईक यांच्याकडून 2014 ला पहिल्यांदा स्वीकारावा लागला होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेले राणे विजयी होताना दिसत आहेत. www.konkantoday.com