- क्रेडाई रत्नागिरी तर्फे आयोजित महाराष्ट्र क्रेडाई आयोजित जनरलबॉडीच्या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. देशाच्या विकासासाठी, उद्योग आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी हे शासन नेहमीच उद्योजकांसोबत सकारात्मक असेल, असे ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नमूद केले. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष संतोष तडसेर आणि राज्यातील क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होतेwww.konkantoday.com
Back to top button