मी कोकणी उद्योजक सोहळ्यामध्ये वाशिष्ठी डेअरीचा गौरव
शिवभक्त कोकण व निलक्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी कोकण उद्योजक व्यावसायिक सन्मान सोहळा मुंबईतील सााहित्य संच नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्यात वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. चा गौरव करण्यात आला. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी हा सन्मान स्वीकारला. www.konkantoday.com