
लांजा नगर पंचायतीच्या उपाध्यक्षपदी अनिल गुरव यांची बिनविरोध निवड
लांजा नगर पंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना नगरसेवक अनिल गुरव यांची बिनविरोध निवड झाली गुरव यांची निवड झाल्याने आमदार राजन साळवी नगराध्यक्ष सुनील कुरुप व अन्य पदाधिकाऱयांनी त्यांचे अभिनंदन केले.
www.konkantoday.com