मुंबईतून भीक मागण्यासाठी गोव्याला निघालेली ५ अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतून भीक मागण्यासाठी गोव्याला निघालेली ५ अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्यांनी त्या सर्व मुलांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईन व महिला व बालकल्याण विभागाकडे सुपूर्द केले . त्यामुळे या मुलांना आपले पालक मिळण्यास मदत होणार आहे.मुंबई येथून ५ अल्पवयीन मुले रेल्वेने गोव्यामध्ये जात होती . यामध्ये मानखुर्द येथील ३ तर सुरत आणि गुजरात येथील प्रत्येकी एका मुलाचा समावेश होता . मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने या सर्वांना हेरले . रत्नागिरीमध्ये या सर्वांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून संबंधितांकडे सुपुर्द करण्यात आले . www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button