मद्यप्रेमींना आनंदाची बातमी, ४ जून रोजी दारू विक्रीला परवानगी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली असुन ४ जून रोजी जल्लोष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मात्र कोणाला खुशी तर कोणाला नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कही खुशी, कही गम असे वातावरण ४ जून रोजी पहायला मिळणार आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत ४ जून रोजी दारू विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर न्यायालयात निर्णय झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button