
महाराष्ट्रात महायुतीच पुढे राहील ,अनेकांना आश्चर्याचे धक्के बसतील उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दावा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच पुढे राहील अनेकांना आश्चर्याचे धक्के बसतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे मुंबईच्या सहाच्या सहा जागा महायुतीला मिळतील त्याचप्रमाणे ठाणे कल्याण ची जागा देखील महायुतीला मिळेल देशात 400 पार मध्ये फार मोठी संख्या महाराष्ट्राची असेल असेही सामंत यांनी स्पष्ट केलेwww.konkantoday.com