
रत्नागिरी तालुक्यातील वाटद – खंडाळा येथील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांना आमदार किरण सामंतांनी मार्ग केला मोकळा
वाटद- खंडाळा येथील सरपंच आणि पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसमवेत आमदार किरण सामंत यांनी घेतली बैठक

रत्नागिरी
दि.११ ऑगस्ट
रत्नागिरी तालुक्यातील वाटप खंडाळा या पंचक्रोशीतील गावांमधील विविध समस्यांचा संदर्भात आमदार किरण सामंत यांना निवेदनाद्वारे विविध समस्या सांगण्यात आल्या होत्या येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या संदर्भात यांच्यासमोर पाडाच वाचला त्या अनुषंगाने आमदार किरण सामंत यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाची बैठक पाली येथे आयोजित करून सरपंचांसहित पदाधिकारी आणि येथील कार्यकर्त्यांची बैठक म्हणून प्रत्येक विषयी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिले आहेत.त्यामध्ये महावितरणाच्या अनुषंगाने असणारे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावा असेही आदेश दिले आहेत.
या बैठकीला वाटद – खंडाळा परिसरातील सरपंच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.




