
रत्नागिरी शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस
रत्नागिरी शहर परिसरात काल रात्र अकरानंतर अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली जोरदार वारे विजेचा कडकडाट यासह मोठ्या सरी कोसळल्या काल सायंकाळी पावसाचे ढग जमा झाले होते त्यामुळे रत्नागिरी शहरात पाऊस पडेल अशी अपेक्षा होती परंतु त्यानंतर वाऱ्यामुळे ढग निघून गेले त्यानंतर अचानक रात्र 11 च्या सुमाराला विजेच्या कडकडाटासह जवळजवळ एक तास पाऊस पडला रत्नागिरी तालुक्यातही पाऊस जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहेwww.konkantoday.com