रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि बीड मध्ये पावसाचा इशारा

हवामान माहिती- दिनांक 21/05/2024 रोजी IST 1630 वाजता जारी नुकताच इशारा : पुढील ३-४ तासांत *रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड* जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या. – *आयएमडी मुंबई*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button