गो-ग्रीन योजनेत सहभागी होणार्या ग्राहकाना बिलात सवलत
महावितरणने चालू केलेल्या गो-ग्रीन योजनेत सहभागी झाल्यास दर महिन्याचे छापील बिल न घेता ईमेल किंवा एसएमएस द्वारे मोबाईल द्वारे बिल पाठवले जात, महावितरणतर्फे या योजनेत सहभागी होणार्या ग्राहकांना प्रत्येक बिलात १० रूपयांची सवलत दिली जात आहे.महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभागी झाल्यास दर महिन्याचे छापील बिल न घेता इमेल किंवा एसएमएस द्वारे मोबाईल द्वारे बिल पाठवले जाणार आहे. वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद झाल्याने पर्यावरणाची हानी टाळता येते. त्याचबरोबर छपाईसाठी लागणारा खर्च किमी कमी होते. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वीजग्राहकांनी केवळ ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला असून त्यामधून तब्बल अडीच कोटी रुपयांची वार्षिक बचत होते.www.konkantoday.com