भारताची दीप्ती जीवनजी यांनी महिलांच्या 400 मीटर T20 गटाच्या शर्यतील जिंकले सुवर्णपदक
जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची दीप्ती जीवनजी यांनी जपार कोबा येथे सुरु असलेल्या महिलांच्या 400 मीटर T20 गटाच्या शर्यतील सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्तीने 55.06 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दीप्तीच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.