मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली. ३१- मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे)

पुढीलप्रमाणे :१८४-भायखळा – ३७.२७ टक्के१८७-कुलाबा – ३०.६२ टक्के१८५-मलबार हिल – ४०.०१ टक्के१८६-मुंबादेवी – ३७.०१ टक्के१८३- शिवडी – ३८.८० टक्के१८२-वरळी – ३६.१२ टक्केही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button