रविवारी सायंकाळी रत्नागिरी शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
रविवारी सायंकाळी रत्नागिरी शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने ढगांच्या गडगडाट हजेरी लावली. शहरी भागात पावसाच्या किरकोळ सरी बरसल्या. मात्र, ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली.रविवारी पहाटे पावसाच्या किरकोळ सरींनी रत्नागिरी शहर आणि परिसरात हजेरी लावली. किरकोळ सरी कोसळल्या नंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली होती. रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या धर्मेंद्र सायंकाळी निवळी घाटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होतीwww.konkantoday.com