प्रगतशील शेकरी संतोष शिंदे यांची वादळामुळे पेढांबेतील ५ एकरवरील केळीची बाग भुईसपाट

चिपळूण तालुक्यातील पेढांबे माळरानावरील दहा एकरावर प्रगतशील शेतकरी संतोष शिंदे यांनी फुलवलेल्या व सुमारे २५ लाख रूपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पातील केळीची बाग वळीवाच्या पावसात भूईसपाट झाली. यात शिंदे यांचे सुमारे ७ लाखाहून अधिक रक्कमेचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.पेढांबेतील शिंदे यांनी येथील माळरानावर १० एकर क्षेत्रात ५ एकरावर केळीची, साडेतीन एकरावर ऊस तर १ एकरावर चार्‍याची लागवड केली आहे. सुमारे २५ लाख रुपये खर्चून त्यांनी हा प्रकल्प उभारला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button