
वादळी वाऱ्यामुळे एल अँड टी कंपनीचे भले मोठे जहाज गुहागर किनारी
वादळी वाऱ्यामुळे एल अँड टी कंपनीचे भलेमोठे जहाज गुहागर वाहून आले आहे. सुमारे १५० लांबीच हे जहाज असून ते गुहागर किनाऱ्याला लागले आहे. सध्याच्यावादळी वाऱ्यामुळे जहाज किनारपट्टी भागात वाहत आलं आणि रुतल आहे.माहिती मिळताच घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल झाले आहेत. मात्र या जहाजावर कोणीही नसून ते L&t कंपनीचे आहे. फक्त सामान वस्तू ठेवण्यासाठी असलेल जहाज असून दोरखंड तुटला म्हणून किनाऱ्याजवळ आले आतमध्ये तेल अथवा कोणतीही हानिकारक वस्तू नाही, आरजीपीएल कंपनीजवळ संबंधीत काम करणारी L&T चे जहाज आहे.
www.konkantoday.com