
चिपळूण परिसरात एमआयडीसीकडून कारखाने व गावांना सुरळीत पाणीपुरवठा
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचे पाणी एमआयडीसी उचलते व या परिसरात असलेल्या खेर्डी ,खडपोली, लोटे एमआयडीसीला उद्योगांना पाणी पुरवते सध्याच्या परिस्थितीत एम आयडीसी विना खंडित पाणीपुरवठा करीत आहे लोटे वा अन्य परिसरात जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने काही उद्योग सुरू आहेत त्यांना एमआयडीसी पाणीपुरवठा करीत आहे त्यासाठी एमआयडीसीने कर्मचारी नेमले असून ते संपूर्ण पाणी व्यवस्थेवर लक्ष ठेवत आहेत याशिवाय एमआयडीसी उद्योगाबरोबरच खेर्डी खडपोली सारख्या पंधरा गावांना पाणीपुरवठा करीत आहे
www.konkantoday.com