कोकण पदवीधरसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्याची स्थानिक मनसेची मागणी
पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या १० जूनला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज्यातील चार मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.www.konkantoday.com