रत्नागिरी हापूसपेक्षा चिपळुणात विकला जातोय कर्नाटकी आंबा
फळांचा राजा असलेल्या हापूसची शहर बाजारपेठेत विक्री होत असतानाच काही ठराविक आंबा स्टॉलवर कर्नाटकी आंबा विकला जात असल्याचा प्रकार सुरू आहे. मुंबईहून येत असलेला हा आंबा बाजारपेठेतील स्टॉलधारकांकडे उतरवला जात आहे. विशेष म्हणजे हापूसप्रमाणे दिसणारा कर्नाटकी आंबा हापूस सांगून विकला जात आहे.www.konkantoday.com