निसर्गसंपन्न गुहागर तालुक्यात चित्रिकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव

निसर्गसंपन्नतेचा वारसा जपन करणार्‍या कोकणकडे चित्रपट सृष्टीही वळू लागली आहे. कोकणातील ग्रामीण वस्ती, जुनी घरे हा सौंदर्याचा खजिना सध्या मराठी चित्रपटांना आकर्षित करत आहे. गेल्या आठ वर्षाात दोन डझनपेक्षा जास्त मराठी चित्रपट, वेबसिरीज व मालिकांचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात झाले असून तालुका चिक्षपटांच्या चित्रिकरणासाठी प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी देखील या संधीचा फायदा घेवून त्याचे स्वागत केले पाहिजे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button