मतदान करा, आपला हक्क बजवावा…आमदार राजनजी साळवी

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठीआज पार पडत असलेल्या ३ ऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग* लोकसभा मतदारसंघामध्ये लांजा* येथील जि. प. शाळा क्र. ५* येथे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी* व पत्नी सौ. अनुजा राजन साळवी* तसेच चिरंजीव शुभम राजन साळवी* व सून सौ. अंतरा शुभम साळवी ह्यांनी मतदान करून आपला हक्क बजावला* व सर्व मतदारांना मतदान करा, आपला हक्क बजावा* असा संदेश दिला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button