अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला

* उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.आमच्या उमेदवाराचा प्रचार करणारे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे आमचा उमेदवार विजयी होईल. ही तर सुरुवात आहे. अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत. मला खात्री आहे की लोक आमच्या उमेदवाराला साथ देतील. निवडणूक बारामतीच्या विकासासाठी आहे.’ असे अजित पवार म्हणालेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button