
नारळी पौर्णिमेला शहरातील मांडवी किनारी समुद्राला जिल्हा पोलीस दलाकडून नारळ अर्पण
नारळी पौर्णिमेला शहरातील मांडवी या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाकडून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे , पोलिस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर पोलिस हेडकॉन्स्टेबल अनुप पाटील, अमिता पाटील, राहुल पावसकर,किरण डांगे, गिरीश सार्दळ आणि अन्य पोलिस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते