संगमेश्वर पोलिसांनी कत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या दोघांना पकडले

आज दुपारी संगमेश्वर सोनवी चौकात झाली कारवाई. सोमनाथ अपन्ना हाल्लोली (२६/ कर्नाटक), सिकंदर मगदूम शेख (३१/ इचलकरंजी) अशी दोघांची नावे. संगमेश्वर पोलिस निरीक्षक उदय झावरे व सहकाऱ्यानी केली कारवाई. ४ लाख किमतीची बोलेरो व ६ गायी २ वासरे जप्त करण्यात आली. दोघांवरही गुन्हा दाखल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button