खेड तालुक्यातील सणघर येथे वृद्धेचा नदीत बुडून मृत्यू

खेड तालुक्यातील सणघर येथील राजनझरा पर्‍याच्या पात्रात वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. पार्वती शंकर मोरे (रा. सणघर-गावठणवाडी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. वृद्धेची नजर कमजोर झाल्याने त्या तंद्रीत तोल जावून पाण्यात पडली. अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button