मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग
*मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नाही. मात्र प्रवासी सुखरूप आहेत.म्हात्रे कंपनीचा पाण्याचा टॅकर तत्काळ पाठविल्याने आग आटोक्यात आली गाडीचे नुकसान फार झाले नाही. एसी कॉईल गरम झाल्याने किरकोळ आग लागल्याचे या कंपनीकडून सांगण्यात आले असून, बस, सामान अथवा प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेwww.konkantoday.com