बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवाराने चक्क स्टॅम्प पेपरवर मतदारांना हमी

मूळनिवासी बहुजन समाजाला कॉंग्रेस व भाजपने गुलाम बनवले आहे. या दोन्ही पक्षांची शासन व्यवस्था एकमेकांच्या समन्वयाने सत्ता व राज्य सरकार कारभारावर नियंत्रण ठेवत आहे. आजही बहुजन समाज त्यांच्याकडे हक्क मागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन करत बहुजन मुक्ती पार्टीचा प्रचार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सुरू आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बहुजन मुक्ती पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button