सोन्याचे दर वधारले ,पाचशे रुपयांनी वाढ

जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय व्यवहारांवर होतो. आज जर सोन्याचे दर पाहिले तर सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ झाली आहे.तर चांदीच्या दरात तब्बल हजार रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणं आज महागात पडू शकतं. महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो.
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,538
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button