
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील भंगार गोडाऊनला आग
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील भंगार गोडाऊनला सायंकाळी आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेल्याने भंगार व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे बांब घटनास्थळी बंब दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
www.konkantoday.com