सिंधुदुर्गात ‘108’ अ‍ॅम्ब्युलन्सची सेवाऑक्सिजन’वर


सिंधुदुर्गवासीयांसाठी ‘आरोग्यदायिनी’ म्हणून ओळखली जाणारी ‘108’ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आज स्वतःच ‘ऑक्सिजन’वर आली आहे. अपघात, हृदयविकार, गर्भवती महिला व तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी धावून येणार्‍या या सेवेच्या अ‍ॅम्ब्युलन्स तांत्रिक बिघाड आणि देखभाल अभावामुळे रुग्ण, चालक आणि डॉक्टरांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.अचानक चालती अ‍ॅम्ब्युलन्स पेटणेे, धक्का मारल्याशिवाय सुरू न होणे, कधी दुसर्‍या अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने टोचन करने, अशा प्रकारांमुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, कर्मचारी व डॉक्टर्सनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button