
केंद्रीय अर्थसंकल्पात १५ वर्ष जून्या स्क्रॅपिंग पॉलिसीला मान्यता
नवीन वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खुशखबर दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात १५ वर्ष जून्या स्क्रॅपिंग पॉलिसीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या पॉलिसीनुसार ग्राहक नव्याने वाहन घेण्यास इच्छूक असतील त्यांना ५ टक्के सूट मिळणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांन दिली आहे.
देशात आता २० वर्ष वैयक्तिक आणि १५ वर्ष व्यावसायिक वाहनांना पूर्ण झाली आहेत त्यांना फिटनेस सर्टीफिकेट अनिवार्य आहे.
www.konkantoday.vom