रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना २०२३ साठी त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना २०२३ साठी त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आली आहेत.सन्मान चिन्ह जाहीर केलेल्या पोलीस अंमलदारांची नावे अशी : दीपक मनोहर साळवी (सहाय्यक पोलीस फौजदार/७०८ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे), प्रशांत संभाजी शिंदे (सहाय्यक पोलीस फौजदार/१०७२ संगमेश्वर पोलीस ठाणे), सचिन मधुकर सावंत (सहाय्यक पोलीस फौजदार/५५० महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), समेळ विठ्ठल सुर्वे (सहाय्यक पोलीस फौजदार/१०८३ महामार्ग पोलीस मदत केंद्र, कशेडी), प्रमोद अनंत वाघाटे (सहाय्यक पोलीस फौजदार/२८९ राजापूर पोलीस ठाणे), संदीप मनोहर साळवी (सहाय्यक पोलीस फौजदार/११०२ जयगड पोलीस ठाणे), अश्विनी अनिल निखार्गे (महिला सहाय्यक पोलीस फौजदार/१०७३ पोलीस मुख्यालय रत्नागिरी), नारायण केशव रोडे (सहाय्यक पोलीस फौजदार/४१४ वाहतूक मदत केंद्र, रत्नागिरी), सुशील जगन्नाथ पंडीत (सहाय्यक पोलीस फौजदार/४०२ पोलीस मुख्यालय रत्नागिरी), धन:शाम रामचंद्र जाधव (सहाय्यक पोलीस फौजदार/२८६ महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), अवधूत सुधाकर सुर्वे (पोलीस हवालदार/११४० पूर्णगड पोलीस ठाणे), ललित विठ्ठल देऊसकर (पोलीस हवालदार/२८५ पूर्णगड पोलीस ठाणे), वैभव विजय जाधव (पोलीस हवालदार/६३१ महामार्ग पोलीस मदत केंद्र, कशेडी), मधुरा मिलिंद गावडे (पोलीस हवालदार/११५४ महिला कक्ष, रत्नागिरी), गिरीश भिवा सावंत (पोलीस हवालदार/११८७ महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), बिरुदेव सिदा कोळेकर (पोलीस हवालदार/६७२ अलोरे शिंरगाव पोलीस ठाणे), रमिज सिंकदर शेख (पोलीस हवालदार/४४४ ॲनेलिसीस विंग, रत्नागिरी)जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.www.konkantoday.com