
मिरजोळे येथे प्रौढांची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे बौद्धवाडीत राहणाऱ्या इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी घडला आहे.
बौद्धवाडीत राहणारा प्रमोद जाधव या प्रौढाने आज सकाळी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. जाधव हे सतत आजारी असल्याने त्याच्या नैराश्य मधून त्यानी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे .
www.konkantoday.com