खेड तालुक्यातील बिजघर येथे वादळी वार्‍याने ६ लाखांची हानी

खेड तालुक्यातील बिजघर येथे वादळी वार्‍याने पडवीसह सभामंडप कोसळून ६ लाख रुपयांची हानी झाली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बिजघर येथील रमेश दिनकर भोसले, मधुकर दिनकर भोसले यांच्या मालकीच्या पडवी व सभामंडपाला दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्‍याचा फटका बसला. संपूर्ण पडवी कोसळून सभामंडपाचीही मोठी हानी झाली. ६ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button